'झी चित्र गौरव पुरस्कार 2024' च्या मंचावर सादर होणार भारताचं आदीकाव्य, महाकाव्य 'रामायण'

मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित ‘झी गौरव २०२४’ गौरव सोहळा मोठ्या धमाकेदार पद्धतीने साजरा झाला, 

Mar 12, 2024, 19:59 PM IST

मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित ‘झी गौरव २०२४’ गौरव सोहळा मोठ्या धमाकेदार पद्धतीने साजरा झाला, यावर्षीच्या झी चित्र गौरव २०२४  सोहोळ्याच खास आकर्षण म्हणजे  हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दोन अशा अभिनेत्री ज्यांनी आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अनेक कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. मात्र सगळ्यात आकर्षण ठरलं ते म्हणजे मृण्मयी देशपांडे आणि गश्मिर महाजनीचं सादरीकरण.

1/7

नुकताच 'झी गौरव २०२४' गौरव सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.  

2/7

यावर्षीच्या झी चित्र गौरव २०२४  सोहोळ्याच खास आकर्षण म्हणजे मृण्मयी देशपांडे आणि गश्मिर महाजनीचं सादरीकरण  

3/7

मृण्मयी देशपांडे आणि गश्मिर महाजनीने रामायणावर सादरीकरण केलं.

4/7

या परफॉर्मेन्सने सगळ्यांनाच आकर्षित केलं.

5/7

हे सादरीकरण पाहण्यासाठी चाहतेही कमालीचे उत्सुक आहेत.

6/7

मृण्मयी देशपांडे माता सितेच्या भूमिकेत आहे तर गश्मिर महाजनी श्री रामाच्या भूमिकेत दिसत आहे.

7/7

येत्या 16 मार्च, शनिवार ७ वाजता तुम्हाला हा संपुर्ण कार्यक्रम झी मराठीवर पाहता येणार आहे.