समुद्र किनारी रश्मी देसाईचा हॉट फोटोशूट, पाहा फोटो

Rashmi Desai Hot photoshoot at beach   

Nov 20, 2021, 15:50 PM IST

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई सध्या चांगलीचं चर्चेत आहे. तिने केलेलं समुद्र किनाऱ्यावरील फोटोशूट सर्वांचे लक्ष वेधत आहे. बिकिनीमधील तिचा अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे. सोशल मीडियावर तिचे हे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत त्यातील काही निवडक फोटो...

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5