रश्मी देसाईचं हॉट फोटोशूट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

रश्मी देसाईचे हॉट फोटो  

Oct 29, 2021, 12:53 PM IST

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई सध्या चांगलीचं चर्चेत आहे. तिने केलेलं बोल्ड फोटोशूट सर्वांचे लक्ष वेधत आहे. सफेद रंगाच्या शॉर्ट शर्टमधील तिचा अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे. सोशल मीडियावर तिचे हे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत त्यातील काही निवडक फोटो...

1/5

2/5

3/5

4/5

5/5