'या' 3 बँकांवर RBI ची मोठी कारवाई! नियमांचं उल्लंघन करणं पडलं महागात

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तीन कंपन्यावर मोठी कारवाई केली आहे, ज्या आर्थिक सेवा पुरवण्याचं काम करतात.   

| Jul 27, 2024, 16:12 PM IST

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तीन कंपन्यावर मोठी कारवाई केली आहे, ज्या आर्थिक सेवा पुरवण्याचं काम करतात. 

1/8

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तीन कंपन्यावर मोठी कारवाई केली आहे, ज्या आर्थिक सेवा पुरवण्याचं काम करतात.   

2/8

RBI ने व्हिसा वर्ल्डवाइड, ओला फायनान्शिअल सर्व्हिस आणि मणप्पुरम फायनान्सला दंड ठोठावला आहे.   

3/8

केंद्रीय बँकेने व्हिसा वर्ल्डवाइड प्रायव्हेट लिमिटेडवर 2.4 कोटी आणि मणप्पुरम फायनान्स लिमिटेडवर 41.5 लाखांचा दंड ठोठावला आहे.   

4/8

तसंच ओला फायनान्शिअल सर्व्हिसवर दोन वेगवेगळ्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने 33.40 लाख रुपये आणि 54.15 लाखांचा दंड ठोठावला आहे.   

5/8

पहिला दंड केवायसीच्या नियमांचं पालन न केल्याने आहे.   

6/8

व्हिसा वर्लवाईडवर नियमांचं पालन न केल्याने कारवाई करण्यात आली आहे.   

7/8

RBI ने सांगितलं आहे की, पीएसओ मणप्पुरम आणि ओला फायनान्शिअल सर्व्हिसेसवर आपल्या ग्राहकांचं केवायसी न केल्याने कारवाई करण्यात आली.   

8/8

व्हिसा वर्ल्डवाइड प्रायव्हेट लिमिटेडने केंद्रीय बँकेकडून मंजुरी न घेताच पेमेंट ऑथेंटिफिकेशन सॉल्यूशन लागू केल्याचं RBI ने सांगितलं आहे.