राज्यभरात कृषी सेवकाच्या 952 जागांची भरती; अंतिम मुदत, पात्रता जाणून घेऊन लगेच Apply करा

राज्यभरात कृषीसेवकाच्या 952 जागांची भरती होणार आहे. अर्ज करायला 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आलेय. 

Aug 16, 2023, 23:45 PM IST

maharashtra krushi sevak bharti 2023 : राज्यातील कृषी विभागातील रिक्त पदांसाठी आता भरती होणारेय. कृषीसेवक पदासाठी तब्बल 952 जागा भरण्याच्या सूचना देण्यात आल्यायत. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांसाठी ही भरती केली जात. 

1/6

संभाजीनगर, लातूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, पुणे, ठाणे या विभागांत ही भरती होणारेय. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे.

2/6

शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषी पदविका, कृषी पदवी किंवा समतुल्य अशी शैक्षणिक पात्रता आहे.   वयोमर्यादा सर्वसाधारण प्रवर्ग 18 ते 40 वर्षे, मागास प्रवर्गासाठी 18 ते 45 वर्षे अशी आहे.  

3/6

लातूरमध्ये 170 तर अमरावती मध्ये 156 पदे भरली जाणार आहेत. 

4/6

संभाजीनगरमध्ये 196 तर पुण्यात 182 पदे भरली जाणार. 

5/6

कोल्हापूर 250 तर ठाण्यात 247 पदे भरली जाणार आहेत. 

6/6

नाशिकमध्ये 326 तर, नागपूरमध्ये 365 पदे भरली जाणार आहेत.