UPI पेमेंट, Movie, Music आणि बरचं काही... 999 मध्ये खरेदी करा 4G फोन
Jio Bharat V2 हा बेसिक फोन आहे. मात्र, कंपनीने यात इंटरनेटची सुविधा देखील उपलब्ध करुन दिली आहे. हा फोन फक्त 999 रुपयांत खरेदी करता येणार आहे.
Jio Bharat V2 : Reliance Jio ने एक नवीन मोबाईल फोन केला आहे. Jio Bharat V2 असे या फोनचे नाव आहे. UPI पेमेंट, Movie, Music आणि कॅमेऱ्यासह जबरदस्त फिचर्स या फोनमध्ये आहेत. हा फोन फक्त 999 रुपयांत उपलब्ध आहे. हा 4G फोन आहे. या फोनमध्ये ग्राहकांना अन लिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे.
1/8
3/8
5/8
7/8