रिया चक्रवर्तीची मुंबईत घरासाठी वणवण

Jan 03, 2021, 16:27 PM IST
1/8

कारागृहातून सुटका झाल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) पहिल्यांदा स्पॉट झाले आहेत. 

2/8

रियासोबत तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) देखील आहे. 

3/8

रियाने एक गुलाबी रंगाचं टी-शर्ट घातलं आहे. ज्यावर `लव इज पावर` लिहीलं आहे. यासोबत तिने काळ्या रंगाची पँट घातली आहे. 

4/8

शोविकने एक सफेद रंगाचे टीशर्ट, जीन्स आणि काळं जॅकेट घातलं आहे. 

5/8

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर पहिल्यांदा रिया आणि शोविक सामान्य माणसांच्या समोर आले

6/8

२ डिसेंबर २०२० रोजी ड्रग्स प्रकरणात  विशेष एनडीपीएस कोर्टाने शोविकची जामिनावर सुटका केली 

7/8

सुशांत की मौत के मामले की जांच के दौरान ड्रग्स एंगल सामने आने के बाद नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो ने उन्हें गिरफ्तार किया था.

8/8

रियाला ८ सप्टेंबरला अटक केली होती. ७ अक्टूबर, २०२० रोजी जामीनावर सुटका झाली.