जम्मू-काश्मीरमध्ये थंडीचा कडाका, नदी, झरे आणि नळांचं पाणीही गोठलं

Dec 18, 2020, 19:44 PM IST
1/4

भुतलावरचा स्वर्ग मानल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये थंडी वाढली आहे. काश्मीरमध्ये नदी, झरे वाहता वाहता आता बर्फामुळे थांबले आहेत. काश्मीर खोऱ्यात सतत बर्फे पडत आहे. 

2/4

पारा शुन्याच्या खाली गेला आहे. मात्र हा नजारा सर्वाचं लक्ष वेधुन घेत आहे. सर्वाधिक थंडीचा रेकॉर्ड नोंदवला गेल्यानंतर अजूनही जम्मू काश्मीरमध्ये थंडीचा कडाका सुरूच आहे. 

3/4

गुलमर्गमध्ये पारा उणे 11.4 डिग्री सेल्सियसच्या खाली आला आहे. त्यामुळे देशभरातून आलेल्या पर्यटकांसाठी मोठी पर्वणी ठरत आहे. 

4/4

नदी, झरे आणि नळांचं पाणीही गोठलं

नदी, झरे आणि नळांचं पाणीही गोठलं

थंडीमुळे गुलमर्गमध्ये नळांचं पाणीही गोठलंय, अगदी छतावरून पडणारं पाणीही गोठलंय. बर्फाची शुभ्र चादर पांघरल्याचा भास होतो आहे.