Photos : Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच; सर्वात कठीण चाचणीत 100 टक्के पास

रॉयल एनफिल्डच्या इलेक्ट्रिक बाईकने दमदार एन्ट्री केली आहे. 

Nov 07, 2023, 20:01 PM IST

Himalayan 452 : Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक कशी असेल याची उत्सुकता अखरे संपली आहे. Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक Himalayan 452 चे फोटो अखेर समोर आले आहेत. लवकर ही बाईक विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

1/7

EICMA 2023 इव्हेंटमध्ये Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक Himalayan 452 सादर करण्यात आली. 

2/7

या बाईकची किंमत किती असेल याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही.   

3/7

24 नोव्हेंबरपासून ही बाईक बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

4/7

 कंपनीने अधिकृत वेबसाइटवर बाईकचे बुकिंगही सुरू केले आहे. 

5/7

या बाईकची जगातील सर्वात उंच उमलिंग-ला पास येथे चाचणी घेण्यात आली.

6/7

ही एक खास ऑफ-रोडर बाईक आहे. 

7/7

लिक्विड कूल्ड इंजिनसह येणारी ही रॉयल एनफिल्डची ही पहिलीच बाईक आहे.