Salman Khan चं लग्न तुटण्याचं कारण आलं समोर, होणाऱ्या पत्नीनं अभिनेत्यासोबत दुसरीलाच पाहिलं आणि...
Salman Khan Sangeeta Bijlani : सलमान खानने आजपर्यंत लग्न केलं नाही. पण अभिनेत्री संगीता बिजलानीसोबत त्याचा साखरपुडा झाला होता. लग्नाची पत्रिका वाटण्यात आली होती त्यानंतरही त्यांचं लग्न तुटलं होतं. हे लग्न तुटण्यामागील कारणं समोर आलं आहे.
Salman Khan Sangeeta Bijlani : सलमान खान लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा बॉलीवूडमधील हिरो आहे. लाखो तरुणींच्या हृदयात अधिराज्य करणारा या अभिनेत्याने अजून लग्न केलं नाही. मात्र त्याचा अफेयर आणि लग्नाच्या अनेक बातम्या रोज समोर येतं असतात.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/15/642227-salmankhan1.png)
सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या अफेयरची आजही चर्चा होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सलमान आणि अभिनेत्री, मॉडल संगीता बिजलानी यांचा साखरपुडा झाला होता. पण तरीही हे लग्न होऊ शकलं नाही. संगीता बिजलानीने सलमान नंतर भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीनशी लग्न केलं होतं. आज त्या दोघांचा घटस्फोट झाला आहे.
![](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)