Sara Ali Khan च्या मिठीत तर कधी Janhvi Kapoor सोबत फिरणारा हा व्यक्ती कोण?

हा व्यक्ती कायम सारा आणि जान्हवीसोबत असतो...

Jun 16, 2021, 21:33 PM IST

अभिनेत्री सारा अली खानच्या मिठीत तर कधी अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत त्याशिवाय नव्या नवेली, सलमान खानची भाची एलीजा अग्निहोत्री, जावेद जाफरीची मुलगी अलाविया, अनन्या पांडे आणि आलिया इब्राहिम सोबत दिसणारा  हा व्यक्ती ओरहान आहे. 

1/7

ओरहानचे अभिनेत्री करीना कपूर खान आणि तब्बू यांच्यासोबत देखील चांगवे संबंध आहेत.   

2/7

ओरहान कायम सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. त्याची अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत देखील चांगली मैत्री आहे.   

3/7

समुद्र किनारी ओरहान सारा अली खानसोबत दिसत आहे.   

4/7

ओरहान आणि सारा अली खानने कोलंबिया यूनिवर्सिटीतून पदवी घेतली आहे.   

5/7

ओरहानच्या कुटुंबाबद्दल अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही. 

6/7

7/7