Sara Tendulkar : एका क्लिकवर जाणून सारा तेंडुलकरचा फिटनेस मंत्र

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमी चर्चेत असते.

May 06, 2023, 22:06 PM IST
1/6

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर तिच्या फिटनेसच्या बाबतीत फार जागरूक असते.

2/6

सारा स्वतःला फीट ठेवण्यासाठी हेल्दी रूटीन फॉलो करते

3/6

सारा बॉडी फीट ठेवण्यासाठी जीमला जाते. यामध्ये वेट ट्रेनिंग, फंक्शनल ट्रेनिंग सारा करते.

4/6

5/6

वर्कआऊट करण्यासोबत सारा योगा देखील करते.

6/6

सारा तिच्या आहाराबाबत देखील फार काटेकोर आहे.