LPG सिलिंडर 300 रुपयांनी स्वस्त, करा फक्त एवढंच !

Mar 18, 2021, 10:56 AM IST
1/5

सब्सिडीची रक्कम वाढली !

सब्सिडीची रक्कम वाढली !

सिलिंडर सब्सिडी साधारण 10-20 रुपये राहीली आहे. पण आता सरकारने सब्सिडीची रक्कम वाढवली आहे. घरगुती गॅस सिलिंडरवर सब्सिडी 153.86 रुपयांनी वाढवून 291.48 रुपये करण्यात आलीय. जर तुम्ही उज्ज्वला योजनेअंतर्गत कनेक्शन घेतलय तर तुम्हाला 312 रुपयांपर्यंत सब्सिडी मिळू शकते. जी आधी 174.86 रुपये होती.  

2/5

कसे वाचवाल 300 रुपये ?

कसे वाचवाल 300 रुपये ?

तुम्हाला गॅस सिलिंडरवर सब्सिडी हवी असल्यास सब्ससिडी असलेल्या खात्याशी आधार कार्ज लिंक करावे लागले. असे केल्यास तुमच्या खात्यात 300 रुपयांची सब्सिडी येईल.  

3/5

घरबसल्या लिंक करा आधार कार्ड

घरबसल्या लिंक करा आधार कार्ड

तुम्ही घरबसल्या एलपीजी कनेक्शन आधार कार्ड लिंक करु शकता.  इंडीयन ऑईलच्या ग्राहकांना https://cx.indianoil.in वर पूर्ण माहिती मिळेल. भारत गैसच्या ग्राहकांना https://ebharatgas.com वर जावे लागले. 

4/5

सिलिंडरच्या किंमती गगनाला भिडल्या

सिलिंडरच्या किंमती गगनाला भिडल्या

चार महिन्यांआधी सिलिंडर 594 रुपयांना मिळत होता. आता दिल्लीत 819 रुपयांना मिळतोय. नोव्हेंबर ते मार्च दरम्यान सिलिंडरची किंमत 225 रुपयांनी वाढली.

5/5

पेटीएमची स्पेशल ऑफर

पेटीएमची स्पेशल ऑफर

तुम्ही गॅस बुकींग पेटीएमच्या माध्यमातून करत असाल तर पहिल्या वेळेस बुकिंग करणाऱ्यास 100 रुपयांची सवलत मिळेल. जर तुम्ही याआधी पेटीएमच्या माध्यमातून गॅस बुकींग केला नसेल तर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता.