Vogue Awards मध्ये अभिनेत्रींचा जलवा : फोटो
वोग वुमन ऑफ द ईअर अवॉर्ड्स 2019 चे आयोजन शनिवारी मुंबईत झालं. या सोहळ्याला बॉलिवूड सितारे रेड कार्पेटवर दिसले. या सोहळ्याला रणवीर सिंह, अनुष्का शर्मा, कतरिना कैफ, जान्हवी कपूर, मानुषी छिल्लर, सब्यसाची, दीया मिर्झा, करण जोहर, तापसी पन्नू, चंकी पांडे, भावना पांडे, अनन्या पांडे, सुरवीन चावला, सनी लिओनी, डेनियल आणि राधिका आपटेसह अनेक मंडळी उपस्थित होती.
मुंबई : वोग वुमन ऑफ द ईअर अवॉर्ड्स 2019 चे आयोजन शनिवारी मुंबईत झालं. या सोहळ्याला बॉलिवूड सितारे रेड कार्पेटवर दिसले. या सोहळ्याला रणवीर सिंह, अनुष्का शर्मा, कतरिना कैफ, जान्हवी कपूर, मानुषी छिल्लर, सब्यसाची, दीया मिर्झा, करण जोहर, तापसी पन्नू, चंकी पांडे, भावना पांडे, अनन्या पांडे, सुरवीन चावला, सनी लिओनी, डेनियल आणि राधिका आपटेसह अनेक मंडळी उपस्थित होती.