कतरिनाची बालपणीची भूमिका साकारणारी ‘ती’ आता दिसते अशी!

Jan 31, 2018, 16:24 PM IST
1/5

Tunisha Sharma

Tunisha Sharma

काय तुम्हाला ‘फितूर’मधील छोटी कतरिनाची भूमिका साकारणा-या बालकलाकार चेहरा आठवतो. कतरिनाच्या बालपणीची भूमिका साकारणारी तुनीषा आता मोठी झाली आहे. आता ती आणखीनच वेगळी आणि सुंदर दिसती आहे. 

2/5

Tunisha Sharma

Tunisha Sharma

मीडिया रिपोर्टनुसार, तुनीषाने अभिनयचं कोणतही शिक्षण घेतलं नाहीये. ‘फितूर’साठी प्रॉडक्शन हाऊसला कतरिनाच्या बालपणीच्या भूमिकेसाठी मुलीचा शोध घेत होते. तुनीषाने स्क्रीन टेस्ट दिली आणि सिलेक्ट झाली.

3/5

Tunisha Sharma

Tunisha Sharma

रिपोर्टनुसार, तुनीषाचे नियम ठरलेले आहेत. तिचं १२ तासांचं शूट असतं. नंतरच्या वेळात ती वाचन करते. मालिकेपेक्षा तिला सिनेमात करणे जास्त आवडते. तिला कतरिनाच्या बालपणीची भूमिका केल्याचा जास्त आनंद झाला होता. 

4/5

Tunisha Sharma

Tunisha Sharma

यानंतर तुनीषा विद्या बालनच्या ‘कहाणी २’ मध्ये दिसली होती. या सिनेमात तिने लहान मुलीची भूमिका केली होती. त्यानंतर ती लोकप्रिय झाली.

5/5

Tunisha Sharma

Tunisha Sharma

‘फितूर’ आणि ‘कहाणी २’ सारख्या सिनेमात काम केलेल्या तुनीषाला कोणत्याही ओळखीची गरज नाही. मोठ्या पडद्यानंतरी ती आत छोट्या पडद्यावरही काम करण्यात सज्ज आहे.