श्रद्धा कपूर आणि शाहिद कपूरचे हे फोटो व्हायरल

Feb 20, 2018, 15:03 PM IST
1/8

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या उत्तराखंडमध्ये सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

2/8

सिनेमाचं शुटींग नवी टिहरी येथे होत आहे. शुटींग पाहण्यासाठी लोकं गर्दी करत आहेत.

3/8

शाहिद वकिलाच्या भूमिकेत या सिनेमात दिसणार आहे. श्रद्धा एक डोंगराळ भागातील मुलीचा रोल करणार आहे.

4/8

सिनेमाच्या सेटवर शाहिद बाईक चालवतांना देखील दिसत आहे.

5/8

सिनेमाचं दिग्दर्शन श्री नारायण सिंह करत आहे. सिनेमाची टीम टिहरीमध्ये थांबली आहे. राहण्यासाठी घरं भाड्याने घेण्यात आली आहेत.

6/8

शाहिद आणि श्रद्धा देखील हॉटेलमध्ये न राहता घरांमध्येच राहत आहे. दोघे तेथील स्थानिक भाषा देखील शिकत आहेत.

7/8

सिनेमाच्या शुटींगमुळे पर्यटनाला बळ मिळेल आणि रोजगार मिळेल असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

8/8

सिनेमामध्ये श्रद्धा कपड्यांच्या दुकानात काम करतांना दिसत आहे. लवकरच यामी गौतम देखील शुटींगला सुरुवात करणार आहे.