असं जगावं आयुष्य... सांगतेय शाल्मली खोलगडे
बॉलिवूडमध्ये स्वतंत्र ठसा उमटवणारी मराठमोळी गायिका...
मुंबई : ‘मैं परेशान’ म्हणत सुरुवात केलेल्या गायिका शाल्मली खोलगडेने आपल्या आवाजाने अनेकांना वेड लावले. मै परेशान , बाम पिचकारी, शुद्ध देसी रोमांस, दारू देसी, बेश्रमी की हाइट असे बॉलिवूड मधील अनेक गाणी तिच्या आवाजात स्वरबद्द करण्यात आले आहे. बॉलिवूडची ही प्रसिद्ध गायिका म्हणते की, 'आयुष्याच्या प्रवासात अनेक लहान मोठ्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. कधी गाण्याचं रेकोर्डींग उत्तम होतं, त्यामुळे आत्मविश्वास वाढतो पण एखादा शो जर चांगला झाला नाही, तर मनात खेद निर्माण होतो.'
बरोबरीच्या कलाकारांकडून शिकण्याची मानसिकता
![बरोबरीच्या कलाकारांकडून शिकण्याची मानसिकता बरोबरीच्या कलाकारांकडून शिकण्याची मानसिकता](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/12/13/361494-shalmali-01.jpg)
जोनिता, निती आणि सुनिधी चौहानचे कौतुक
![जोनिता, निती आणि सुनिधी चौहानचे कौतुक जोनिता, निती आणि सुनिधी चौहानचे कौतुक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/12/13/361493-shalmali-02.jpg)
शालमलीने जोनिता, निती आणि सुनिधी चौहान यांचे भरभरून कौतुक केले आहे. ती म्हणाली 'संगीत विश्वात अरिजीत सिंग, ऐश किंग, श्रीराम चंद्र, नकाश अजीज आणि अमित मिश्रा हे गायक ज्या प्रमाणे काम करतात ते मला फार अवडतं, त्याचप्रमाणे त्यांच्या गाण्याचं कौशल्य मला मंत्रमुग्ध करतं.' (छायाचित्र सौजन्य- शाल्मली खोलगडे इन्स्टाग्राम)
गाण्याचं कौशल्य
![गाण्याचं कौशल्य गाण्याचं कौशल्य](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/12/13/361492-shalmali-03.jpg)
बॉलिवूडची मराठमोळी गायिका
![बॉलिवूडची मराठमोळी गायिका बॉलिवूडची मराठमोळी गायिका](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/12/13/361491-shalmali-04.jpg)