Sharwari Wagh च्या हटके अदा, बोल्डनेसवर चाहते फिदा

Sharwari Wagh च्या बोल्डनेसवर चाहते फिदा, फोटो पाहिल्यानंतर व्हाल घायाळ

Aug 13, 2022, 12:37 PM IST

अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharwari Wagh) सध्या तिच्या हॉट आणि बोल्ड अदांमुळे चर्चेत आली आहे. आता सध्या सर्वत्र शर्वरीच्या बोल्ड अदांची चर्चा आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. शर्वरीने बॉलिवूडमध्ये हतवं तसं यश मिळवलं नसलं तरी, इन्स्टाग्रामवर मात्र तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पाहा फोटो...

1/5

अभिनेत्री कतरिना कैफच्या लग्नात देखील शर्वरीने हजेरी लावली, तेव्हापासून शर्वरी वाघ आणि विकीचा भाऊ सनी कौशल यांच्या नात्याची अनेक दिवसांपासून चर्चा आहे.      

2/5

दोघेही एकमेकांना बऱ्याच काळापासून डेट करत आहेत असं ही बोलंल जात आहे.   

3/5

आता शर्वरी लवकरच विकी-कतरिनाच्या कुटुंबाचा भाग होणार असल्याची चर्चा आहे.  

4/5

विकी कौशलनंतर त्याच्या भावाच्या ही लव्ह लाईफची चर्चा होत आहे. त्यामुळे दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकण्याची ही शक्यता आहे.   

5/5

त्यामुळे कतरिना पाठोपाठ शर्वरी देखील कौशल कुटुंबाचा भाग बनण्यासाठी सज्ज आहे.