Shimla Tourist Place : ५ जागांवर जाणं विसरू नका

| Jan 25, 2021, 16:24 PM IST
1/5

अर्की फोर्टला नक्की भेट द्या

अर्की फोर्टला नक्की भेट द्या

जर तुम्हाला प्राचीन गोष्टींमध्ये आवड असेल तर शिमलामध्ये जाऊन अर्की फोर्टला नक्की भेट द्या. अर्की फोर्ट १६०० रुपयांत मुगलांनी बांधलं आहे.

2/5

मनाला प्रसन्न वाटेल

मनाला प्रसन्न वाटेल

शिमला (Shimla) ला गेल्यावर नालदेहरा हिल स्टेशन (Naldehra Hill Station)जाणं विसरू नका.  ही अतिशय सुंदर जागा असून समुद्रसपाटीपासून २०४३ मीटर अंतरावर आहे 

3/5

कुफरीमध्ये बर्फाची चादर

कुफरीमध्ये बर्फाची चादर

जर तुम्ही शिमला ट्रिपला (Shimla Trip) ला जायचा प्लान करत असाल तर कुफरी ही अतिशय सुंदर जागा आहे. कुफरीत Snowfall होत आहे. 

4/5

माल रोडवर नक्की जा

माल रोडवर नक्की जा

माल रोड (Mall Road) शिमला (Shimla) मधील लोकप्रिय जागा आहे.. जर तुम्ही शिमलाच्या माल रोडवर गेला नाहीत तर तुमची ट्रिप अर्धवटच राहिल.    

5/5

समर हिल नक्की पाहा

समर हिल नक्की पाहा

शिमला (Shimla) मध्ये समर हिल (Summer Hill) येथे नक्की जा... इथे गेल्यावर तुम्हाला वाटेल की तुम्ही आकाशात आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात भरपूर स्नोफॉल होतं. इथे तुमचा पूर्ण थकवा निघून जाईल.