Shravan Somvar Wishes : आज पाचवा आणि शेवटचा श्रावण सोमवार, खास मराठीतून शुभेच्छा पाठवून साजरा करणारा शुभदिन

Shravan Somvar Wishes in Marathi : यंदा 77 वर्षांनी पाच श्रावण सोमवारच व्रत आलं आहे. आज श्रावण सोमवारचा शेवटचा आणि पाचवा श्रावण सोमवार आहे. आज भगवान भोलेनाथावर शिवमूठ सातू अर्पण करायचं आहे. अशा या मंगलपर्वाचा शुभेच्छा पाठून साजरा करा श्रावण सोमवार. 

Sep 02, 2024, 08:25 AM IST
1/7

मायेच्या मोहातला व्यक्ती विखुरला जातो तर  महादेवाच्या प्रेमातला व्यक्ती मात्र उजळून जातो हर हर महादेव...  

2/7

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा श्रावणी सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा  

3/7

महादेवाला करू वंदन वाहू बेलाचे पान  महादेवा सदैव सुखी ठेव माझ्या प्रियजनांना  श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!  

4/7

शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे  शिव अनंत, शिव ब्रम्ह आहे शिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्ती  श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!  

5/7

अद्भुत आहे तुझी माया,  नीळकंठाची तुझी छाया, अमरनाथमध्ये केला वास,  तुच आमच्या मनात वसलास हर हर महादेव श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा

6/7

एक पुष्प... एक बेलपत्र... एक तांब्या पाण्याची धार... करेल सर्वांचा उद्धार श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा  

7/7

दु:ख दारिद्रय नष्ट होवो सुख समृद्धी दारी येवो या श्रावण सोमवारच्या  शुभ दिवशी तुमच्या सर्व  मनोकामना पूर्ण होवो  पाचव्या श्रावण सोमवारच्या शुभेच्छा