IPL 2023: शुभमन गिलचा भीमपराक्रम; अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू!

आयपीएल 2023 मध्ये सर्वोत्तम फलंदाजी करणारा शुभमन गिलने अनेक रेकॉर्ड (Shubman Gill Record) त्याचा नावावर केले आहेत, शुभमन हा आयपीएल 2023 चा सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज (Most Runs In IPL 2023) ठरला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये शुभमनने अनेक रेकॉर्ड नावावर केले आहेत.

May 29, 2023, 23:33 PM IST

Shubman Gill, IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये सर्वोत्तम फलंदाजी करणारा शुभमन गिलने अनेक रेकॉर्ड (Shubman Gill Record) त्याचा नावावर केले आहेत, शुभमन हा आयपीएल 2023 चा सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज (Most Runs In IPL 2023) ठरला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये शुभमनने अनेक रेकॉर्ड नावावर केले आहेत.

1/5

शुभमन गिल आयपीएल इतिहासात सर्वात कमी वयात ऑरेंज कॅप (Youngest player win the Orange Cap) जिंकणारा खेळाडू बनला. त्याने 23 वर्ष 263 दिवस वयात त्याने ही कामगिरी केली.

2/5

यापूर्वी हा विक्रम चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड याच्या नावे होता. त्याने 2021 मध्ये 24 वर्ष 258 दिवसांच्या वयात ऑरेंज कॅप आपल्या नावे केली होती. 

3/5

त्याचबरोबर पहिल्या हंगामात शॉन मार्शने पंजाबसाठी 24 वर्ष 350 दिवस या वयात असताना अशी कामगिरी केली होती.

4/5

शुभमनने मोठा रेकॉर्ड त्याचा नावावर केला आहे, आयपीएलच्या इतिहासात स्पिनरच्या विरोधात सर्वात जास्त धावाचा बहुमान शुभमान गिलच्या नावावर झाला (Most runs against spin in an IPL season) आहे. अशी कामगिरी करणारा तो अव्वल खेळाडू ठरला आहे.

5/5

शुभमन गिलने दिग्गग फलंदाज डेविड वॉर्नर आणि भारतीय फलंदाज विराट कोहली यांना मागे टाकत हा रेकॉर्ड केलाय. शुभमान गिलने सार्वधिक 378 धावा केल्या आहेत. त्याने 2016 चा विराट कोहलीचा 364 धावांचा रेकॉर्ड मोडीस काढला.