शिमरी लेहेंग्यामध्ये श्वेता तिवारीचा हटके अंदाज

सोशल मीडियावर श्वेताची चर्चा

May 02, 2021, 20:00 PM IST

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी कायम तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि हटके फोटोंमुळे चर्चेत असते. आता देखील तिने काळ्या शिमरी लेहेंग्यामध्ये काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. श्वेता चाहत्याच्या संपर्कात राहण्यासाठी कायम सोशल मीडियावप फोटो पोस्ट करत आसते. सोशल मीडियावर तिच्या चहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. श्वेताने आता पोस्ट केलेले काही निवडक फोटो...

1/5

2/5

3/5

4/5

5/5