सिद्धू मुसेवालाच्या भावाचं नाव आलं समोर, अर्थ अतिशय खास

सिद्धू मुसेवालाच्या भावाचे नाव आणि जाणून घ्या अर्थ

| Mar 23, 2024, 15:58 PM IST

दिवंगत पंजाबी रॅपर सिद्धू मुसेवालाच्या पालकांनी गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या बाळाचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. अतिशय गोड नाव मुलाला दिलं आहे. हे नाव अतिशय खास आहे. या नावाची सध्या जोरदार चर्चा रंगी आहे. 

1/7

सिध्दू मुसेवालाच्या भावाचे नाव

Siddhu Moosewala Brother Name Meaning

दिवंगत पंजाबी रॅपर सिद्धू मूसवाला यांचे पालक, बलकौर सिंग आणि चरण कौर यांनी अलीकडेच एका मुलाचे स्वागत केले. त्याच्या पालकांनी नवजात मुलाचे नाव 'शुभदीप' ठेवले आहे. त्यांचे दिवंगत भाऊ 'शुभदीप सिंग सिद्धू' यांच्या नावावरून त्यांचे नाव आहे, ज्यांना सिद्धू मूसवाला म्हणतात. 

2/7

टाइम्स स्क्वेअरवर झळकले फोटो

Siddhu Moosewala Brother Name Meaning

नुकतेच टाइम्स स्क्वेअर, न्यूयॉर्क येथे बलकौर सिंग, शुभदीप आणि सिद्धू यांची छायाचित्रे दाखवण्यात आली आणि त्याचे अनेक व्हिडिओ ऑनलाइन समोर आले आहेत.

3/7

बाळाचा जन्म

Siddhu Moosewala Brother Name Meaning

17 मार्च रोजी सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर यांनी वयाच्या 58 व्या वर्षी बाळाला जन्म दिला आहे. IVF च्या मदतीने त्यांनी बाळाला जन्म दिला आहे

4/7

बाळाचा पहिला फोटो

Siddhu Moosewala Brother Name Meaning

सिद्धूचे वडिल बलकौर सिंह यांनी सोशल मीडियाद्वारे बाळाची पहिली झलक  शेअर केली होती. त्यांनी बाळाचं नाव जाहीर केलं आहे. 

5/7

नावाचा अर्थ

Siddhu Moosewala Brother Name Meaning

शुभदीप नावाचा अर्थ अतिशय खास आहे. या नावाचा अर्थ आहे एक शुभ दिवा" किंवा "तो शुभ दिव्यासारखा आहे.

6/7

नावाचा संबंध

Siddhu Moosewala Brother Name Meaning

महत्त्वाचं म्हणजे हे नाव सिद्धू मुसेवालाचं खरं नाव आहे. हेच नाव पालकांनी आपल्या दुसऱ्या बाळालाही दिलं आहे. 

7/7

IVF नियमांच उल्लंघन

Siddhu Moosewala Brother Name Meaning

शुभदीपचा जन्म होताच दोन दिवसांनी पंजाब सरकारकडून मुलाच्या जन्माबाबतचा सविस्तर व्हिडीओ मागवण्यात आला. कारण या IVF ट्रिटमेंटमध्ये नियमांचे पालन झालेले नाही.