तुम्ही देखील इतके तास झोपता? मग आहे धोका

माहितीनुसार, सहा तासापेक्षा कमी तासाची झोप ही पुरूषांच्या मेटाबॉलिक सिंड्रोमशी जोडली आहे

Jun 15, 2018, 14:11 PM IST

माहितीनुसार, सहा तासापेक्षा कमी तासाची झोप ही पुरूषांच्या मेटाबॉलिक सिंड्रोमशी जोडली आहे

1/5

आठ तासांपेक्षा अधिक तास झोपणं हानिकारक

2/5

पुरूषांप्रमाणेच महिला देखील अधिक झोपतात 

3/5

पुरूष आणि महिलांच्या दोघांमध्ये झोपण्याचा ट्रायग्लिसराड स्तर वाढत जातो. महिलांमध्ये याच गोष्टीमुळे कमरेचा घेर वाढतो. 

4/5

रोज 10 तासांहून अधिक तास झोपणाऱ्या लोकांच्या कमरेचा घेर वाढतो. उच्च ट्रायग्लिसराइडच्या स्तरावर मेटोबिलक सिंड्रोमच्या नावाने ओळखले जातं. 

5/5

जर तुम्ही असा विचार करत असाल की, कमी झोपल्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम पडत असेल. तर तुम्ही चुकीचे आहात.