200 आणि 108MP कॅमेरा, 12 GB रॅम; Realme 11 Pro 5G सीरीज लाँच

अनेक दिवसांपासून या फोनच्या लाँचिंगची प्रतिक्षा होती. अखेरीस हा फोन लाँच झाला असून याची ऑनलाईन विक्री देखील सुरु झाली आहे. 

Jun 08, 2023, 16:26 PM IST

Realme 11 Pro 5G Series : Realme ची मोस्ट अवेटेड Realme 11 Pro 5G स्मार्टफोन सिरीज अखेर भारतीय बाजारपेठेत लाँच झाली आहे. या फोन मध्ये 200 आणि 108MP कॅमेरा तगडा बॅटरीबॅकअप देण्यात आला आहे. आकर्षक डिजाईन हे या फोनचे खास वैशिष्ट्य आहे. जाणून घ्या फोनचे सर्व फिचर्स आणि डिटेल्स. 

1/7

6.7-इंचाच्या AMOLED डिस्प्ले,  MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर आणि  MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर. 

2/7

या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या मुख्य लेन्स 200MP आहे. याशिवाय 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स उपलब्ध आहे. या 32MP सेल्फी कॅमेरा आहे. 

3/7

12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 27,999 रुपये आहे.

4/7

 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. 

5/7

 8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 23,999 रुपये इतकी आहे. 

6/7

सनराइज बॅज, ओएसिस ग्रीन आणि एस्ट्रल ब्लॅक अशा तीन रंगात हा फोन उपलब्ध आहे. 

7/7

 Realme 11 Pro 5G आणि Realme 11 Pro Plus 5G हे दोन स्मार्टफोन लाँच झाले आहेत.