Cannes 2018 : कान्सच्या रेड कार्पेटवर सोनम कपूरचा जलवा

May 15, 2018, 15:56 PM IST
1/6

Sonam Kapoor, Cannes 2018

Sonam Kapoor, Cannes 2018

यंदा सोनम कपूर कोणत्या अंदाजामध्ये कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होणार याकडे तिच्या चाहत्यांंचं लक्ष लागलं होतं. 

2/6

Sonam Kapoor, Cannes 2018

Sonam Kapoor, Cannes 2018

सोनम कपूर कान्स फेस्टिवलमध्ये मोती रंगाच्या लेहंगामध्ये आली होती. तिच्या ट्रेडिशनल लूकमध्ये सोनम कपूर अत्यंत देखणी दिसत होती.  

3/6

Sonam Kapoor, Cannes 2018

Sonam Kapoor, Cannes 2018

सोनम कपूरने राल्फ अ‍ॅन्ड रूसोचा लेहंगा घातला होता. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांंमध्ये सोनम कपूर रेड कार्पेटवर आली होती. 

4/6

Sonam Kapoor, Cannes 2018

Sonam Kapoor, Cannes 2018

सोनम कपूरच्या लेहंग्याला ओढणीऐवजी एक ड्रेप होती. ओढणीचा हा हटके अंदाज अनेकांंना लक्ष वेधणारा ठरला. 

5/6

Sonam Kapoor, Cannes 2018

Sonam Kapoor, Cannes 2018

सोनम कपूर लॉरियल पॅरिसचं प्रतिनिधित्व करत आहे. यापुर्वी दीपिका आणि ऐश्वर्या या ब्रॅन्डची अ‍ॅम्बेसेडर म्हणून कान्स फेस्टिवलमध्ये सहभागी झाली होती.    

6/6

Sonam Kapoor, Cannes 2018

Sonam Kapoor, Cannes 2018

सोनम कपूर 8 व्यांंदा कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरली आहे.   (फोटो- @LOrealParisIn/ Twitter)