स्पीडबोट बुडण्याच्या घटनेदरम्यानचे फोटो

Oct 24, 2018, 22:42 PM IST
1/5

स्पीडबोट बुडण्याच्या घटनेदरम्यानचे फोटो

speed boat drown pics at mumbai sea_five

बोट बुडत असताना एजाझ चौगुले यांनी १६ लोकांना वाचवलं आहे. एजाझ चौगुले हे पीएनपी बोट चालक आहेत.

2/5

स्पीडबोट बुडण्याच्या घटनेदरम्यानचे फोटो

speed boat drown pics at mumbai sea_four

सिद्धेश हा आपल्या मामांबरोबर शिवस्मारकाच्या शुभारंभ सोहळ्यासाठी गेला होता. त्यातील एका स्पीड बोटीमधून तो प्रवास करीत होता. दुर्दैवाने या बोटीचा अपघात झाला.

3/5

स्पीडबोट बुडण्याच्या घटनेदरम्यानचे फोटो

speed boat drown pics at mumbai sea_three

अपघातग्रस्त बोट बुडून मृत्यूमुखी पडलेल्या सिद्धेश पवार या तरूणाचे ४ महिन्यांपूर्वीच कोल्हापूरमध्ये लग्न झाले होते. लहानपणापासून मुंबईत राहिलेल्या सिद्धेशला पोहताही येत नव्हते.

4/5

स्पीडबोट बुडण्याच्या घटनेदरम्यानचे फोटो

speed boat drown pics at mumbai sea_two

या स्पीडबोटमध्ये मागे असलेल्या बोटमधून काही फोटो टिपण्यात आले आहेत. त्या काहींनी बचावासाठी काय आकांत केला हे दिसतंय.

5/5

स्पीडबोट बुडण्याच्या घटनेदरम्यानचे फोटो

speed boat drown pics at mumbai sea_one

मुंबईत शिवस्मारक शुभारंभाला जात असताना बोट बोडून झालेल्या घटनेत एकाचा मृत्यू झाला, तर २४ जण बचावले, या दरम्यानचे काही फोटो...