श्री श्री रविशंकर यांचं नाव 'रवि' कसं पडलं माहितीय? 10 इंटरेस्टिंग गोष्टी वाचून व्हाल अवाक्
Sri Sri Ravi Shankar Birthday : श्री श्री रविशंकर हे एक प्रसिद्ध आध्यात्मिक नेते, मानवतावादी आणि आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे संस्थापक आहे. ते आज 68 वा वाढदिवस साजरा करत आहेत. तुम्हाला त्यांचं खरं नाव आणि रवि हे नाव कसं पडलं माहितीय का?
1/10
2/10
त्यांनी वयाच्या 25 व्या वर्षी 10 दिवस 'मौन' ठेवून त्या काळात सुदर्शन क्रिया नावाचं एक साधे विश्रांती तंत्र निर्माण केलं. आता हे यंत्र जगभरातील 152 देशांमध्ये शिकवलं जातं. हार्वर्डमध्ये केलेल्या अभ्यासातून असं सिद्ध झालंय की, एड्सने ग्रस्त असलेल्या रुग्णांपैकी 70-80 टक्के रुग्णांना SKY (सुदर्शन क्रिया) चा लाभ होतो.
3/10
4/10
5/10
6/10
7/10
8/10
9/10