'धडक' मधून जान्हवी आपल्या आईला श्रीदेवीला असं देणार ट्रिब्यूट

Jul 19, 2018, 19:40 PM IST
1/7

Janhvi Kapoors emotional note to Sridevi

Janhvi Kapoors emotional note to Sridevi

20 जुलै रोजी हा मचअवेटेड सिनेमा रिलीज होत आहे. 'सैराट' या सिनेमाचा 'धडक' रिमेक असल्यामुळे प्रेक्षकांच्या भरपूर अपेक्षा आहेत.

2/7

Jhanvi Kapoor`s Dhadak Releasing on 20 July

Jhanvi Kapoor`s Dhadak Releasing on 20 July

जान्हवी आपल्या धडक या सिनेमातून श्रीदेवीला श्रद्धांजली वाहत आहे. फिल्म मेकर्सने श्रीदेवीला स्पेशल ट्रिब्यूट प्लान केलं आहे.   

3/7

sridevi photo with janhvi kapoor

sridevi photo with janhvi kapoor

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवीने आपल्या या पहिल्या सिनेमाला आई श्रीदेवीला डेडिकेट केली आहे. यासाठी मेकर्सने देखील श्रीदेवीकरता स्पेशल ट्रिब्यूट दिला आहे. एक खास पत्र जान्हवीने आपल्या आईला लिहिलं आहे. 

4/7

Jhanvis dhadak to give Sridevi tribute

Jhanvis dhadak to give Sridevi tribute

बता दें फिल्म में जाह्नवी के अपोजिट ईशान खट्टर लीड रोल प्ले कर रहे हैं. फिल्म मराठी मूवी सैराट का हिंदी रीमेक है. इसे शशांक खेतान ने डायरेक्ट किया है. फिल्म के गाने और दोनों नए एक्टर्स की केमिस्ट्री पहले ही लोगों के बीच हिट हो चुकी है.

5/7

janhvi kapoors emotional note attached with dhadak

janhvi kapoors emotional note attached with dhadak

हा सिनेमा जाती व्यवस्थेत अडकलेल्या एका प्रेमकहाणीवर आधारित आहे. नागराज मंजुळेने दिग्दर्शित केलेल्या सैराट या सिनेमाचा रिमेक हा धडक सिनेमा आहे. जान्हवी कपूर आणि ईशान खत्तर या सिनेमातून बॉलिवूडमधून डेब्यू करत आहे. 

6/7

Sridevi Died in February 2018

Sridevi Died in February 2018

अभिनेत्री श्रीदेवीचे दुबईतील एका दुर्घटनेत निधन झालं. या प्रसंगानंतर जान्हवीने स्वतःला खूप चांगल्याप्रकारे सांभाळलं. आणि पुन्हा एकदा आपल्या सिनेमाचं शुटिंग पूर्ण केलं. 

7/7

Sridevi With husband and daughters

Sridevi With husband and daughters

आपल्याला माहितच आहे श्रीदेवी कायम आपल्या मुलींसोबत खूप चांगला वेळ घालवत असे. बॉलिवूडच्या पार्टीमध्ये देखील श्रीदेवी आपल्या मुलींसोबत दिसत असे. जान्हवीच्या धडक सिनेमातून डेब्यू करण्यावरून श्रीदेवी खूप आनंदात होती. मुलीला लाँच करण्यात श्रीदेवी खूप उत्साही होती.