Stomach inflation: पोटफुगी होण्यामागे 'या' गोष्टी असू शकतात कारणीभूत!

Stomach inflation causes: पोट फुगण्याचं केवळ लठ्ठपणा हे एकच कारण असू शकत नाही. यामागे विविध गोष्टी कारणीभूत असू शकतात. 

| Dec 20, 2023, 13:00 PM IST
1/7

काहीवेळा जास्त खाणं आणि अन्न नीट न चावल्याने देखील पोटात सूज येऊ शकते. अशावेळी शरीर अन्न पचवण्यासाठी आवश्यक एन्झाइम तयार करू शकत नाही. त्यामुळे पोटात सूज येऊ शकते.

2/7

जास्त फास्ट फूड किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरात गॅस तयार होतो परिणामी पोट फुगीची समस्या दिसून येते.  

3/7

अधिक अल्कोहोल घेतल्याचा परिणाम तुमच्या यकृतावर परिणाम होतो, ज्यामुळे पोटात सूज येऊ शकते.

4/7

काही लोकांना काही पदार्थांची ऍलर्जी असते ज्यामुळे पोटात सूज येऊ शकते. 

5/7

काही दम्याच्या रुग्णांना पोट फुगण्याची समस्या देखील असू शकते. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल लक्षणांमुळे ही समस्या उद्भवू शकते.

6/7

कॅन्सरसारखा आजार झाला की, शरीरात ट्यूमर वाढू लागतो आणि पोटात सूज येण्याची शक्यता वाढते.

7/7

कॅन्सरसारखा आजार झाला की, शरीरात ट्यूमर वाढू लागतो आणि पोटात सूज येण्याची शक्यता वाढते.