100 cc इंजिनमध्ये या आहेत Best Bikes!

सध्या दुचाकीचे भाव हे गगनाला भिडले आहेत.त्यात वाढते पेट्रोलचे दर हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे  एखादी दुचाकी घेणं ही गोष्ट सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होत आहे. म्हणुन वाहनचालक अल्प दरात जास्त मायलेज देणाऱ्या दुचाकीच्या

Sep 18, 2023, 16:54 PM IST

Best 100cc bikes in India:सध्या दुचाकीचे भाव हे गगनाला भिडले आहेत.त्यात वाढते पेट्रोलचे दर हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे  एखादी दुचाकी घेणं ही गोष्ट सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होत आहे. म्हणुन वाहनचालक अल्प दरात जास्त मायलेज देणाऱ्या दुचाकीच्या शोधात असतात.अश्याच काही शानदार मायलेजलह स्वस्त आणि किफायतशीर असणाऱ्या दुचाकींबद्दल सविस्तर जाणून  घेऊया. 

Affordable Bikes: तुम्ही सुद्धा तुम्हाला  परवडणाऱ्या, अल्प दरात उपलब्ध असणाऱ्या  बाईक खरेदी करण्याचा विचार करताय? तर, आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलोय  5 सर्वोत्कृष्ट बाईकचे पर्याय ज्यांची देशभरात सर्वाधिक विक्री होते. अश्याच काही शानदार मायलेजलह स्वस्त आणि किफायतशीर असणाऱ्या दुचाकींबद्दल सविस्तर जाणून  घेऊया. 

1/5

हीरो स्प्लेंडर प्लस

strong mileage Bikes at a low price

हीरो स्प्लेंडर प्लस बाईकची संपूर्ण देशभरात सर्वाधिक विक्री होते. या दुचाकीची स्टार्टींग प्राईज  74,494 इतकी आहे. शिवाय ही बाईक 3 व्हेरियंट आणि 7 रंगांमध्ये बाजारात उपलब्ध आहे.यामध्ये 97.2 CC BS6 इंजिन देखील असेल,जो 7.91BPH पावर आणि टार्के जनरेट करतो.

2/5

हीरो एचएफ डीलक्स

strong mileage Bikes at a low price

हीरो एचएफ डीलक्सची शोरुम किंमत  61,620 रुपये आहे.ही बाईक मार्केटमध्ये 6 नव्या व्हेरियंटसह 11 वेगवेगळ्या कलरिंग  ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.जी 7.91 BPH इतकी पावर आणि 8.05Nm टॉर्क जनरेट करते. 

3/5

टीवीएस स्पोर्ट

strong mileage Bikes at a low price

टीवीएस स्पोर्ट एक जबरदस्त बाईक म्हणून ओळखली जाते. 4-स्पीड गिअर बॉक्ससह याचे इंजिन सज्ज आहे. ही बाईक एक लीटर पेट्रोलमध्ये जवळपास 95 किलोमीटरचं मायलेज देते.या दुचाकीचे बाजारात किंमत 63,350 रुपये इतकी आहे. 

4/5

होंडा शाईन 100

strong mileage Bikes at a low price

देशांतर्गत बाजारपेठेमध्ये  100cc होंडा शाईन, हिरो स्प्लेंडर आणि बजाज प्लॅटिना यांच्याशी स्पर्धा करेल, जे या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईक आहे.64,900 इतकी या बाईकची किंमत आहे. 

5/5

हिरो स्प्लेंडर

strong mileage Bikes at a low price

हिरो स्प्लेंडर प्लसने भारताच्या टू व्हीलर मार्केटमध्ये हिरो मोटोकॉर्प कंपनीला टक्कर देणारा दुसरा ब्रँड अजून बाजारात अस्तित्वात नाही. 100 ते 125 सीसी पावर इंजिन बाइक्सच्या सेगमेंटमध्ये अद्यापही हिरोचं वर्चस्व आहे. या बाईकची शोरुम किंमत 79,261 रुपयांपासून स्टार्ट होते.