मुलीला मिळतील 25 लाख, आजच करा 'हे' काम

Sukanya Samruddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेत मुलीच्या 10 वर्षापर्यंत अकाऊंट उघडता येते. तसेच ती 21 वर्षाची झाल्यावर स्किम मॅच्योर होते.

| Oct 18, 2023, 16:50 PM IST

Sukanya Samruddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेमध्ये सध्याच्या घडीला 7.6 टक्के व्याज मिळते. 

1/10

मुलीला मिळतील 25 लाख, आजच करा 'हे' काम

Sukanya Samruddhi Yojana girls get Benifits of Government Scheme Marathi News

मुलीच्या भविष्यासाठी पैसे गोळा करणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन मुलीसाठी 25 लाख रुपयांपर्यंत रक्कम गोळा करु शकता.

2/10

सुकन्या समृद्धी योजना

Sukanya Samruddhi Yojana girls get Benifits of Government Scheme Marathi News

सुकन्या समृद्धी योजना असे याचे नाव आहे. यात मुलीच्या 10 वर्षापर्यंत अकाऊंट उघडता येते. तसेच ती 21 वर्षाची झाल्यावर स्किम मॅच्योर होते.

3/10

7.6 टक्के व्याज

Sukanya Samruddhi Yojana girls get Benifits of Government Scheme Marathi News

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये सध्याच्या घडीला 7.6 टक्के व्याज मिळते. 

4/10

50 टक्के रक्कम काढता येते

Sukanya Samruddhi Yojana girls get Benifits of Government Scheme Marathi News

मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर यातील 50 टक्के रक्कम काढता येते.  पण मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतरच सर्व रक्कम काढता येते.

5/10

कमीत कमी 250 रुपये

Sukanya Samruddhi Yojana girls get Benifits of Government Scheme Marathi News

यामध्ये वर्षाला कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करता येतात. अकाऊंट उघडल्यानंतर पुढचे 15 वर्षे पैसे भरता येतात. 

6/10

दर महिन्याला 5 हजार रुपये

Sukanya Samruddhi Yojana girls get Benifits of Government Scheme Marathi News

दर महिन्याला 5 हजार रुपये जमा केलात तर 15 वर्षात 9 लाख रुपये जमा होतात. आणि मॅच्योरिटीवर तुम्हाला 25 लाख 46 हजार 62 रुपये मिळतील. म्हणजेच तिप्पटीपेक्षा थोडे कमी.

7/10

2500 रुपये महिना

Sukanya Samruddhi Yojana girls get Benifits of Government Scheme Marathi News

2500 रुपये महिना जमा केल्यास 15 वर्षात 4.5 लाख रुपये गोळा होतात. मॅच्योरिटीवर तुम्हाला 12 लाख 73 हजार 31 रुपये मिळतात. 

8/10

दर महिन्याला 1 हजार

Sukanya Samruddhi Yojana girls get Benifits of Government Scheme Marathi News

दर महिन्याला 1 हजार गोळा गेलात तर 15 वर्षांनी 1.8 लाख रुपये होतील. मॅच्योरिटीवर तुम्हाला 5 लाख 9 हजार 212 रुपये मिळतील. 

9/10

पोस्ट कार्यालयात खाते

Sukanya Samruddhi Yojana girls get Benifits of Government Scheme Marathi News

तुम्ही जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता. 

10/10

3 मुलींचे खाते

Sukanya Samruddhi Yojana girls get Benifits of Government Scheme Marathi News

यामध्ये 2 मुलींचे खाते उघडले जाऊ शकते. पण जुळ्या मुली असतील तर 3 मुलींचे खाते उघडता येते.