श्रावणाच्या आधी 'या' राशींचं नशीब सूर्यासारखं चमकणार, सूर्य गोचरमुळे आर्थिक लाभाचा सुवर्ण योग

Surya Gochar 2023 : श्रावणाच्या आधी 3 राशींच्या लोकांचं आयुष्य सूर्यासारखं चमकणार आहे. 16 जुलैला सूर्य कर्क राशीत परिवर्तन करणार आहे. त्यामुळे तिजोरी छोटी पडले.

Jul 12, 2023, 05:45 AM IST

Surya Gochar 2023 in kark : येत्या 6 दिवसांमध्ये ग्रहांचा राजा सूर्य मिथुन राशी सोडून कर्क राशीत संक्रमण करणार आहे. सूर्याचं संक्रमणाचा परिणाम हा 12 ही राशींवर दिसून येतो. काही राशींसाठी तो घातक ठरतो तर काही राशींसाठी तो शुभ ठरणार आहे. 

1/8

Surya Gochar 2023

एक महिना सूर्य कर्क राशीत असणार आहे. त्यामुळे महिनाभर तीन राशींच्या लोकांच्या आयुष्यात चोहूबाजूने पैशाच पैशा येणार आहे. 

2/8

बुधाचा सूर्याशी संयोग

 विशेष म्हणजे सूर्याच्या संक्रमणामुळे बुधाचा सूर्याशी संयोग होणार आहे. त्यामुळे बुधादित्य राजयोग जुळून आला आहे. 

3/8

कधी श्रावण सुरु होणार?

बरोबर 8 दिवसांनी म्हणजे 18 जुलैला श्रावण महिना सुरु होणार आहे. त्यापूर्वी सूर्य देवाचं गोचर हे तीन राशींच्या आयुष्यात सोन्याची चमक घेऊन येणार आहे. 

4/8

कुंडलीत राजयोग

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर संक्रमण करतात. अशामध्ये कुंडलीत अनेक योग तयार होतात. 

5/8

कोणत्या राशींना होणार फायदा?

ग्रहांचा राजा सूर्य जेव्हा संक्रमणाचा लाभ कोणत्या राशींना होणार आहे, ते पाहूया.   

6/8

मेष (Aries)

सूर्य गोचरमुळे मेष राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना सुख समृद्धीसोबत धनलाभाचे योग आहेत. मालमत्ता किंवा वाहन खरेदी करु शकता. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक फायदा होणार आहे.   

7/8

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांना सूर्य गोचरचा सर्वाधिक फायदा होणार आहे. तुमच्यासोबत जोडीदाराचीही या काळात प्रगती होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदच आनंद असणार आहे. आर्थिक लाभाचे योग आहेत. 

8/8

कन्या (Virgo)

सूर्य गोचरमुळे तयार झालेल्या बुधादित्य राजयोगमुळे या राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. गुंतवणुकीतून आर्थिक लाभाचे योग तयार झाले आहेत. मुलांकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x