Suniel Shetty ची होणारी सून अब्जाधिश बिझनेसमॅनची हॉट-बोल्ड मुलगी, पाहा PHOTO

Suniel Shetty : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याची लेक अथिया शेट्टी आणि केएल राहूल यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यानंतर चर्चा होतेय ती म्हणजे सुनील शेट्टीचा मुलगा अहान बऱ्याच दिवसांपासून एका मुलीला डेट करत आहे. अहान हा एका श्रीमंत कुटुंबातून असेल तर त्याची गर्लफ्रेंड तानिया देखील कमी ताकदवान कुटुंबातील नाही. उलट ती भारतातील एका अतिशय श्रीमंत व्यावसायिक कुटुंबातील लेक आहे.    

Feb 07, 2023, 16:45 PM IST
1/5

तानियाची ओळख एक सामान्य मुलगी म्हणून नसून ती एका अरबपतीची मुलगी आहे. पण आता तिची ही ओळख हळूहळू बदलत असून शेट्टी परिवाराची होणारी सून म्हणून तिला ओळख मिळत आहे. तानिया श्रॉफ ही भारतातील प्रसिद्ध उद्योजकांपैकी एक उद्योजक जयदेव श्रॉफ यांची मुलगी आहे.

2/5

तानिया श्रॉफ केवळ फॅशनच नाही तर फिटनेस लव्हर सुद्धा आहे. यामुळे केवळ तिला कपडेच मस्तपैकी फिट होतात असे ना तर तिला यामुळे तिच्या आवडीची ती फॅशन निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते ज्या माध्यमातून ती आपली फिट फिगर अधिक ठळकपणे फ्लॉन्ट करू शकते. 

3/5

हि फॅशनेबल सौंदर्यवती नेहमीच फोटोशूट करत असते. आजवर अनेकदा ती प्रसिद्ध मासिकांच्या फ्रंट पेजवर दिसून आली आहे. तुम्ही इंस्टाग्राम वर तिचे हे फोटोज पाहू शकता.  

4/5

तानिया कोणत्याही प्रकारची स्टाईल कॅरी करण्यात एक्सपर्ट आहे. यातील एका फोटोमध्ये ती आपल्याला स्किनी जीन्स, वुलन स्वेटर, थाई-हाय लेदर बूट्स आणि कोट परिधान केलेली दिसते आहे.

5/5

फॅशन लव्हर आणि डिजाईनर असल्याने तानिया स्टाइल ट्रेंड्सला अत्यंत जवळून फॉलो करते. यासाठी ती जगातील सर्वात लक्झरी ब्रँड्सवर डोळे झाकून बिनधास्त खर्च करते.