#BharatBandh : 'स्वाभिमानी' शेतकऱ्यांचं 'रेल रोको'

Dec 08, 2020, 08:01 AM IST
1/5

#BharatBandh : 'स्वाभिमानी' शेतकऱ्यांचं 'रेल रोको'

केंद्रानं आखलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी अखंड देशभरात 'भारत बंद'ची हाक शेतकरी संघटनांनी दिली. विरोधी पक्षांनीही या बंदला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं.   

2/5

#BharatBandh : 'स्वाभिमानी' शेतकऱ्यांचं 'रेल रोको'

 #BharatBandh च्याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेक़डून बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे 'रेल रोको' आंदोलन करण्यात आलं.   

3/5

#BharatBandh : 'स्वाभिमानी' शेतकऱ्यांचं 'रेल रोको'

रेल्वे रुळांवर आलेल्या या आंदोलकांना रेल्वे रोखल्यानंतर पोलिसांनी या जमावाला रुळांवरुन बाजूला केलं.   

4/5

#BharatBandh : 'स्वाभिमानी' शेतकऱ्यांचं 'रेल रोको'

संघटनेचं बॅनर, सरकारविरोधी घोषणा आणि निराशेची भावना असा एकच उद्रेक यावेळी आंदोलकांमध्ये पाहायला मिळाला.   

5/5

#BharatBandh : 'स्वाभिमानी' शेतकऱ्यांचं 'रेल रोको'

(छाया सौजन्य- एएनआय/ ट्विटर)