बॉलिवूड अभिनेत्रीचा हॉट अवतार, वयाच्या 44 व्या वर्षी प्रेक्षकांना दिले धक्के

Tanisha Mukherjee Saree Photo :  बॉलिवूड अभिनेत्री काजोलची धाकटी बहिण तनिषा मुखर्जी  (Tanisha Mukherjee) हिने मोजक्याच सिनेमात काम केले आहे. त्यामुळे ती फार काही लाईमलाईटमध्ये नव्हती. मात्र तिने सलमान खानच्या बिग बॉश शोमध्ये भाग घेतल्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली होती. 

Feb 19, 2023, 20:09 PM IST

Tanisha Mukherjee Saree Photo : बॉलिवूड अभिनेत्री काजोलची धाकटी बहिण तनिषा मुखर्जी  (Tanisha Mukherjee) हिने मोजक्याच सिनेमात काम केले आहे. त्यामुळे ती फार काही लाईमलाईटमध्ये नव्हती. मात्र तिने सलमान खानच्या बिग बॉश शोमध्ये भाग घेतल्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली होती. आता ती पुन्हा एकदा बोल्ड स्टाईलमुळे चर्चेत आली आहे.

1/5

बॉलिवूड अभिनेत्री तनिषा मुखर्जीने (Tanisha Mukherjee) नुकतेच तिचे साडीतील काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. (फोटो क्रेडीट- इंस्टाग्राम)

2/5

प्रसिद्ध अभिनेत्री तनिषा मुखर्जी (Tanisha Mukherjee) फोटोंमध्ये जांभळ्या रंगाच्या एम्ब्रॉयडरी साडीत दिसत आहे. तिच्या साडीची बॉर्डरही खूप आकर्षक आहे.  (फोटो क्रेडीट- इंस्टाग्राम)

3/5

हे फोटो पोस्ट करून तिने कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझी पोझर, मार्गदर्शनाचा छोटा प्रकाश, तो माझा चांगला मित्र आहे आणि माझे आयुष्यही. अशा सुंदर आत्म्याकडून प्रेम आणि आसक्ती मिळणे अतुलनीय आहे. माझा राजा माझ्या प्रत्येक चित्रात माझी गरज आहे. (फोटो क्रेडीट- इंस्टाग्राम)

4/5

तनिषा मुखर्जीच्या (Tanisha Mukherjee) फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. या वयातही अभिनेत्रीचा फिटनेस चांगला असून ती स्वत:ला फिट ठेवतेय. अभिनेत्रीचा फोटो पाहून, ती 44 वर्षांची आहे याचा अंदाज लावणे कठीण आहे. (फोटो क्रेडीट- इंस्टाग्राम)

5/5

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती सलमान खानच्या बिग बॉस शोमधून प्रकाशझोतात आली. ती बिग बॉस सीझन 1 चा एक भाग होती जिथे तिने (Tanisha Mukherjee) तिच्या शानदार खेळाने चाहत्यांना प्रभावित केले. या शोमध्ये ती रनर अप होती. तो 2021 साली कोड नेम अब्दुल या चित्रपटात शेवटची दिसली होती. (फोटो क्रेडीट- इंस्टाग्राम)