लहान मुलांना प्यायला चहा देत असाल तर सावधान!

Tea is not good for childrens : आपण आपल्या लहाणमुलांची फार काळजी घेतो. आई झाल्यानंतर तर अनेक स्त्रीया या इंटरनेटवर अनेक गोष्टी सर्च करतात. त्यांना काय आणि कधी द्यायला हवं हे सगळं वाचतात. त्यांना कोणत्या गोष्टी कोणत्या वयात खायला द्यायला हव्या हे जाणून घेणं कोणत्याही आईसाठी महत्त्वाचं असतं. त्यापैकी एक म्हणजे चहा... आपल्या सगळ्यांच्या घरात चहा शिवाय सकाळ होत नाही अशात आपल्या मुलांना कोणत्या वयात चहा द्यायला हवा हे जाणून घेऊया...

| Jun 25, 2023, 19:07 PM IST
1/7

लहाण मुलांना चहा देऊ शकतो का?

Tea is not good for childrens

नॅशनल हेल्थ सर्विसनं दिलेल्या माहितीनुसार, चहा हा लहाण मुलांसाठी योग्य नाही. 

2/7

चाय पिल्यानं काय होतं?

Tea is not good for childrens

चहात कॅफिनचे प्रमाण जास्त असते त्यामुळे मुलांची चिडचिड होते आणि त्यांना झोप येत नाही.

3/7

चहा एवजी मुलांसाठी हे पेय आहे योग्य

Tea is not good for childrens

लहानमुलांना हर्बल चहा दिल्यास उत्तम होईल. कारण त्यात कॅफीन नसते. 

4/7

कोणती हर्बल टी योग्य असेल?

Tea is not good for childrens

टी बॅगमध्ये मिळणारी हर्बल टी विकत घ्या. सुटी मिळाणाऱ्या हर्बल टीमध्ये भेसळ असण्याची शक्यता असते.

5/7

मुलांना कधी द्यायला चहा

Tea is not good for childrens

बाल रोग विशेषज्ञांसोबत चर्चा केल्यानंतरच बाळाला चहा प्यायला द्या. 

6/7

चहा द्यायची योग्य पद्धत

Tea is not good for childrens

सुरुवातीला दोन ते चार चमचा चहा दया. जर मुलांवर त्याचा काही वाईट परिणाम दिसत असेल तर लगेच बंद करा नाही तर हळू हळू पाच- सहा चमचा आणि अशा प्रकारे चहा द्या.  

7/7

चहा पिल्यानं काय होतो परिणाम?

Tea is not good for childrens

चहात टॅनिक अॅसिड असते. ज्यामुळे आयरन आणि झिंक या दोन्ही महत्त्वाच्या गुणधर्मांना आपल्या शरीरात मिक्स होण्यात किंवा मिळण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणू शकतात. त्यासोबत बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.) (All Photo Credit : Freepik)