Cricketers Wife Photo : 'या' स्टार क्रिकेटर्सच्या पत्नी आहेत खुपच बोल्ड, पाहा Photo

Cricketers Wife Photos : दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू फॅफ डू प्लेसिसची (Faf Du Plessis) पत्नी इमारी डु प्लेसिस खुपच बोल्ड आहे. 

Jan 02, 2023, 17:09 PM IST

Cricketers Wife Photos : क्रिकेट विश्वात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी अभिनेत्री, मॉडेल यांच्यासोबत लग्न केले आहे. त्यामुळे त्याच्या पत्नी खुपच बोल्ड असतात. आता अशाच काही स्टार खेळाडूंच्या बोल्ड पत्नींची माहीती देणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात. 

1/5

Cricketers Wife Photo

आंद्रे रसेलची पत्नी जसिम लोरा वेस्ट इंडिजचा क्रिकेटर आंद्रे रसेलची (Andre Russell) पत्नी जैसिम लोरा ही खुपच हॉट आहे. जगातील सर्वात हॉट महिलांच्या पक्तीत ती बसते. जैसिम लोरा ही इंस्टाग्रामवर खुप लोकप्रिय आहे. तिच्या फोटोंना सोशल मीडियावर लाखो लाईक्स आणि कमेंट्स मिळतात. 

2/5

Cricketers Wife Photo

डेव्हिड वॉर्नरची पत्नी कँडिस वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेविड वॉर्नरची (David Warner) पत्नी एक उत्तम अॅथलीट आहे. ती तीन मुलांची आई असून देखील तिचा फिटनेस खुपच चांगला आहे. वॉर्नर जेव्हा त्याच्या फॉर्मशी झुंजत होता तेव्हा कँडिसने त्याला भावनिक आधार दिला होता. त्यामुळे वॉर्नरने शंभराव्या कसोटीत स्वत:ला सिद्ध केले होते.

3/5

Cricketers Wife Photo

केशव महाराजची पत्नी लॅरिसा दक्षिण आफ्रिकेचा सर्वोत्तम क्रिकेटर केशव महाराज (Keshav maharaj) यांची पत्नी लॅरिसा खुपच सुंदर आहे. केशव महाराज दक्षिण आफ्रिकन संघाचे प्रतिनिधित्व करतो. केशवने त्याची गर्लफ्रेंड लॅरिसा मुनसामीसोबत लग्न केले आहे. लॅरिसाचे फोटो इंटरनेटवर खळबळ माजवतात. 

4/5

Cricketers Wife Photo

हार्दिक पंड्या नताशा  टीम इंडियाचा टी-20 कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik pandya) याची पत्नी नताशा स्टॅनकोविच आहे. नताशा खुपच बोल्ड दिसते. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर नताशाच्या फोटोंना लाखो लाईक्स मिळतात. 

5/5

Cricketers Wife Photo

फॅक डुप्लेसिसची पत्नी इमारी दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू फॅफ डू प्लेसिसची (Faf Du Plessis) पत्नी इमारी डु प्लेसिस खुपच बोल्ड आहे. डुप्लेसिससोबतची फोटो ती अनेकदा शेअर करत असल्याने तिला जगभरातही पसंत केले जाते.