तब्बल 14 हजार वर्षांपूर्वी 'या' ठिकाणी बनवली गेली पहिली चपाती!

भारतीयांचं जेवण हे चपाती, पोळी, रोटी किंवा फुलक्यांशिवाय होतं नाही. पण तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात पहिली चपाती किंवा रोटी कुठे बनवण्यात आली. 

Feb 24, 2024, 11:34 AM IST
1/7

भारतात मोठ्या प्रमाणात गव्हाचं उत्पन्न होतं. तर भारतीयांचं जेवण हे चपाती किंवा रोटीशिवाय अपूर्ण मानलं जातं. आधी भात मग चपाती किंवा काही ठिकाणी चपाती मग भात खाण्याची पद्धत आहे. 

2/7

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सर्वात आधी पहिली चपाती ही 14 वर्षांपूर्वी बनवण्यात आली होती. 

3/7

तुम्हाला वाटत असेल की, भारतीयांनी चपातीचा शोध लावला असेल म्हणून. तर थांबा चपातीचा शोध हा उत्तर पूर्व जॉर्डनमधील एका ठिकाणी झाल्याचं समोर आलं आहे. 

4/7

काही तज्ज्ञांच्या मते 14 वर्षांपूर्वी उत्तर पूर्व जॉर्डनमधील ठिकाणी बनवण्यात आली होती. 

5/7

तर काही तज्ज्ञांच्या मते, सिंधू संस्कृतीत 5 वर्षांपूर्वी रोटी बनवण्याचा पद्धत सुरु झाली. त्या काळात गव्हाची पेस्ट करुन गरम दगडावर रोटी बनवली जायची. 

6/7

तर भाकरी ही सर्व प्रथम पर्शियातून झाली असं म्हणतात. थोडी जाड आणि पिठाची भाकरी तयार करण्यात आली. 

7/7

भारतात मोठ्या प्रमाणात गव्हाचं उत्पन्न होतं त्यामुळे इथे गोल रोटी बनवण्याची परंपरा सुरु झाली.