'त्या' 26 पीडित मुली जगासमोर; The Kerala Story च्या निर्मात्यांनी समोर आणला पुरावा
The Kerala Story Press Conference: The Kerala Story च्या निर्मात्यांनी आत्तापर्यंत लपवलेलं असत्य हे जगासमोर आणलं असल्याचे सांगितले आहेत. हा दावा करत आता त्यांनी 26 पीडित मुलींना समोर आणत आपल्या दावा सिद्ध केला आहे. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत पत्रकार परिषद घेतली आहे.
The Kerala Story Press Conference: The Kerela Story या चित्रपटानं बॉक्स ऑफिस ऑफिसवर तूफान कमाई केली आहे. त्याचबरोबर या चित्रपटातून दाखवण्यात येणारी कथा ही खरी होती की खोटी? यावरूनही मोठी चर्चा सुरू झालेली असतानाच आता निर्मात्यांनी पत्रकार परिषद घेत 26 पीडित मुलींना समोर आणलं आहे. यावेळी या मुलींनी आपल्याला आलेले अनुभव सांगितले आहेत.
'त्या' 26 पीडित मुली जगासमोर; The Kerala Story च्या निर्मात्यांनी समोर आणला पुरावा
!['त्या' 26 पीडित मुली जगासमोर; The Kerala Story च्या निर्मात्यांनी समोर आणला पुरावा the kerala story news in marathi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/18/588590-kerela8.jpg)
'त्या' 26 पीडित मुली जगासमोर; The Kerala Story च्या निर्मात्यांनी समोर आणला पुरावा
!['त्या' 26 पीडित मुली जगासमोर; The Kerala Story च्या निर्मात्यांनी समोर आणला पुरावा the kerala story viral](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/18/588587-kerela6.jpg)
'त्या' 26 पीडित मुली जगासमोर; The Kerala Story च्या निर्मात्यांनी समोर आणला पुरावा
!['त्या' 26 पीडित मुली जगासमोर; The Kerala Story च्या निर्मात्यांनी समोर आणला पुरावा the kerala story news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/18/588586-kerela5.jpg)
'त्या' 26 पीडित मुली जगासमोर; The Kerala Story च्या निर्मात्यांनी समोर आणला पुरावा
!['त्या' 26 पीडित मुली जगासमोर; The Kerala Story च्या निर्मात्यांनी समोर आणला पुरावा the kerala story pc](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/18/588585-kerela4.jpg)