जगातील अत्यंत हटके पर्यटन स्थळ

Mar 19, 2018, 14:14 PM IST
1/16

Central Otago of New Zealand has a wire fence across several kilometers

Central Otago of New Zealand has a wire fence across several kilometers

तुम्ही यापूर्वी तारेचे कुंपण पाहिले असेल पण जगात असे एक ठिकाण आहे, ज्या ठिकाणी रंगीबेरंगी 'ब्रा'चे कुंपण आहे.  हे ब्रा चे कुंपण पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्द करतात. तसेच त्यांना आपले अंतर्वस्त्र या ठिकाणी सोडायचे असेल तर ते सोडू शकतात.   

2/16

Every day no women hangs their undergarments

Every day no women hangs their undergarments

प्रत्येक दिवशी या कुंपणाला अनेक महिला आपल्या ब्रा टांगतात. आता पर्यंत हजारो ब्रा या ठिकाणी जमा झाल्या आहेत. या वेगळ्या कुंपणाकडे पर्यटकही आकर्षित झाले आहेत. ते आवर्जुन या ठिकाणाला भेट देतात. 

3/16

what made the strange fence suddenly? It is said, in 1999

what made the strange fence suddenly? It is said, in 1999

पण हे असे विचित्र कुंपण का तयार झाले. याची एक काहणी आहे. १९९९ मध्ये चार महिलांना आपले अंतर्वस्त्र काढून ही प्रथा सुरू केली. नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी हा वेगळा मार्ग त्यांनी निवडला. 

4/16

Do you know that the lingerie sometimes becomes the home of the heart

Do you know that the lingerie sometimes becomes the home of the heart

न्यूझीलंडच्या मध्य ओटागो येथे एक अनेक किलोमीटरचे कुंपण आहे. हे कुंपण कॅराडोना ब्रा फेन्स म्हणून ओळखले जाते. 

5/16

Although many criticize the situation as pollution

 Although many criticize the situation as pollution

या ठिकाणा प्रदुषण होत असल्याची टीका झाली. तरीही या ठिकाणची लोकप्रियता कमी झालेली नाही.     

6/16

They celebrate the New Year at Cardrona Hotel

They celebrate the New Year at Cardrona Hotel

नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी या महिलांना काडरोना हॉटेलमध्ये हे सुरू केले. स्वातंत्र जाहीर करण्यासाठी ही प्रथा सुरू केली. त्यानंतर अनेकांना त्या महिलांना फॉलो केले. 

7/16

Later, the world has played a significant role in breast cancer awareness.

Later, the world has played a significant role in breast cancer awareness.

दरम्यान, नंतर हे ठिकाणी ब्रेस्ट कॅन्सरच्या जनजागृतीसाठी प्रसिद्ध झाले. 

8/16

Toothbrush also has fence in this country.

Toothbrush also has fence in this country.

न्यूझीलंडमध्ये फक्त ब्रा चे कुंपण नाही. तर टूथ ब्रशचेही कुंपण करण्यात आले आहे. हॅमिल्टन येथून एका तासाच्या अंतरावर असलेल्या प्यू खेड्यात हे ब्रशचे कुंपण आहे. 

9/16

A resident of Graeme Carrins designs fences with toothbrush

A resident of Graeme Carrins designs fences with toothbrush

ग्रॅमी कॅरीयन्स याने या टूथ ब्रशचे कुंपण तयार केले. नंतर शेजारी राहणाऱ्यांनी आपले टुथ ब्रश या ठिकाणी लटकवले.   

10/16

These shoes are now the most popular of New Zealand

These shoes are now the most popular of New Zealand

आता या चपला न्यूझीलंडमध्ये प्रसिद्ध आहे.  आता त्या चपलांचे कुंपणही आता तयार केले जाते. 

11/16

Morris Yoke, a businessman, imitates the design of shoes from Japan

Morris Yoke, a businessman, imitates the design of shoes from Japan

मॉरिस योक या बिझनेसमन याने १९५७मध्ये चपलांचे कुंपण तयार केले होते. 

12/16

After this, many people started to brush their toothbrushes

After this, many people started to brush their toothbrushes

हा ट्रेंड अनेक ठिकाणी रूजला आणि अनेकांनी टूथब्रशचे कुंपण आपल्या घराबाहेर केले.  ग्रॅमी कॅरियन्स यांच्या कुंपणाला न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान हेलन क्लार्क यांनीही आपले ब्रश दान केले आहेत. 

13/16

Footwear fencing can be seen here

Footwear fencing can be seen here

या खेरीज चपलांचे कुंपणही पाहायला मिळते. 

14/16

Wheel cottage on the side of Kingston Road. Wheeled fence with wheel.

Wheel cottage on the side of Kingston Road. Wheeled fence with wheel.

असेच चाकांचे कुंपणही किगस्टन रोडवर आहे. 

15/16

Southland Othell can see cycling fences.

Southland Othell can see cycling fences.

न्यूझीलंडच्या ओथेल येथे सायकलींचे कुंपण आहे. 

16/16

Auckland or Wonderham,

Auckland or Wonderham,

तुम्ही ऑकलंडला गेलात तर  याठिकाणी वंडरहॅम येथे कारच्या व्हिल प्लेटचे कुंपण तुम्हांला दिसेल.