महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथं पर्यटकांना वाहन घेऊन जाण्यास कायदेशीर बंदी; भारतातील फेमस हिलस्टेशन
महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथे वाहन चालवण्यावर कायदेशीर बंदी आहे. हे महाराष्ट्रातील एकमेव पर्यनस्थळ आहे जिथे वाहनांना No Entry आहे. किती मोठा श्रीमंत असला तरी पायीच फिरावं लागतं. हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि छोटं हिल स्टेशन असलेलं माथेरान. येथे वाहने दूर पार्क करुन पायीच हे हिल स्टेशन एक्सप्लोर करावे लागते.
Matheran Hill Station : महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथे वाहन चालवण्यावर कायदेशीर बंदी आहे. हे महाराष्ट्रातील एकमेव पर्यनस्थळ आहे जिथे वाहनांना No Entry आहे. किती मोठा श्रीमंत असला तरी पायीच फिरावं लागतं. हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि छोटं हिल स्टेशन असलेलं माथेरान. येथे वाहने दूर पार्क करुन पायीच हे हिल स्टेशन एक्सप्लोर करावे लागते.