लग्नानंतर वर्षभरही टिकल नाही या सेलिब्रिटींचं नातं; 6 महिन्यात झाले विभक्त

Jul 25, 2021, 14:58 PM IST
1/4

सारा खान - अली मर्चेंट (Sara Khan - Ali Merchant)

सारा खान - अली मर्चेंट (Sara Khan - Ali Merchant)

प्रसिद्ध अभिनेत्री सारा खान आणि अली मर्चेंट यांनी 'बिग बॉस' शो दरम्यान लग्न केलं. पण त्यांचं नातं फार काळ काही टिकलं नाही. दोन महिन्यांमध्ये त्यांचं घटस्फोट झालं. 

2/4

करण सिंह ग्रोवर आणि श्रद्धा निगम

करण सिंह ग्रोवर आणि श्रद्धा निगम

करणने श्रद्धाशी 2008 मध्ये लग्न केले. होते. पण जास्त काळ हे लग्न टीकले नाही. लवकरच त्यांनी घटस्फोट घेतला होता. लग्नानंतर 10 महिन्यात त्यांचं नातं संपलं.  

3/4

पुलकित सम्राट आणि श्वेता रोहिरा

पुलकित सम्राट आणि श्वेता रोहिरा

बॉलीवूडचा दबंग खान सलमान खानची मानलेली बहिण श्वेता रोहिराने बॉलीवूड अभिनेता पुलकित सम्राटसोबत 2014 साली लग्न केलं. या दोघाचं ही नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. वर्षभरात ते विभक्त झाले. 

4/4

रेखा आणि मुकेश अग्रवाल

रेखा आणि मुकेश अग्रवाल

प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांनी 1990 साली उद्योगपती मुकेश अग्रवालसोबत लग्न केलं. व्यवसात नुकसान झाल्यामुळे मुकेश यांनी आत्महत्या करत जीवन संपवलं. रेखा आणि मुकेश यांचं लग्न फक्त 7 महिने टिकू शकलं. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x