पाण्यात भिजवून खाव्यात 'या' 5 गोष्टी; आरोग्यासाठी ठरतात फायदेशीर

काही गोष्टी पाण्यात भिजवून खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. ते खाल्ल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या टाळता येतात. 

Aug 20, 2023, 07:20 AM IST
1/5

मेथी दाणे आरोग्यासाठी औषधाचे काम करतात. भिजवून खाल्ल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो. त्यामुळे ते पाण्यात भिजवून खाणं फायदेशीर ठरतं.  

2/5

अक्रोड खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो, पण भिजवून खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि स्मरणशक्तीही वाढते. रोज भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने हृदयविकार टाळता येतात.

3/5

अंजीरमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. भिजवलेले अंजीर खाल्ल्याने त्याचे गुणधर्म चार पटीने वाढतात.

4/5

जवसाच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवून खाल्ल्याने शरीर निरोगी राहतं. याच्या बियांमध्ये लोह आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. 

5/5

भिजवलेले काळे चणे खाल्ल्याने आरोग्याला भरपूर प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट मिळते. जीम आणि वर्कआउट करणाऱ्या लोकांसाठी काळा हरभरा खूप फायदेशीर मानला जातो.