'हे' आहेत जगातील सर्वाधिक मानधन घेणारे राष्ट्राध्यक्ष; आकडा ऐकूण थक्क व्हाल
कोणत्या देशाचा पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा राष्ट्रप्रमुख सर्वाधिक पगार घेतात, असा विचार लोकांच्या मनात अनेकदा येत असतो. चला तर जाणून घेऊ कोण आहे एक नंबरवर...
Highest Paid Head of State : कोणत्या देशाचा पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा राष्ट्रप्रमुख सर्वाधिक पगार घेतात, असा विचार लोकांच्या मनात अनेकदा येत असतो. याविषयी अनेक सर्वेक्षणेही समोर येत असतात. नवीन माहितीनुसार, हाँगकाँगचे प्रमुख हे सर्वाधिक मानधन घेणाऱ्या राष्ट्रप्रमुखांपैकी एक बनले आहेत. त्यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यापेक्षा जास्त मानधन दिलं जातंय. चला तर जाणून घेऊ कोण आहे एक नंबरवर...