'लवरात्री'ची अभिनेत्री वरिना हुसैन 'या' प्रोजेक्टसमध्ये झळकली आहे !

Feb 07, 2018, 16:48 PM IST
1/7

This is Salman Khan New Girl Warina Hussain For Film Loveratri

आयुष शर्मा हा 'खान' कुटुंबीयातील शेंडेफळ असलेल्या अर्पिताचा पती आहे.  (फोटो साभार @aaysharma)

2/7

कॅडबरीच्या अ‍ॅडनंतर वरिना आता थेट सलमान खानच्या प्रोजेक्टचा भाग झाली आहे.  (फोटो साभार @warinahussain)

3/7

This is Salman Khan New Girl Warina Hussain For Film Loveratri

This is Salman Khan New Girl Warina Hussain For Film Loveratri

वरिना 'कॅडबरी'च्या अ‍ॅड्समधून चाहत्यांच्या भेटीला आली होती. आता वरिना बॉलिवूडमध्ये येण्यास सज्ज झाली आहे. 

4/7

This is Salman Khan New Girl Warina Hussain For Film Loveratri

This is Salman Khan New Girl Warina Hussain For Film Loveratri

वरिनाची फीचर्स आकर्षक आहेत. यापूर्वी तिने मॉडेलिंग केलं आहे. (फोटो साभार @warinahussain)

5/7

This is Salman Khan New Girl Warina Hussain For Film Loveratri

This is Salman Khan New Girl Warina Hussain For Film Loveratri

 वारिनाचे वडील  ईराकी आणि आई अफगाणी आहे.  वरिनाच्या सौंदर्यामध्ये या दोघांंचीही झलक दिसते. (फोटो साभार @afghanlicious)

6/7

This is Salman Khan New Girl Warina Hussain For Film Loveratri

This is Salman Khan New Girl Warina Hussain For Film Loveratri

लवरात्री चित्रपटातून आयुष शर्मा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आयुष सोबत वरिना हुसेन या चित्रपटात झळकणार आहे.  

7/7

अभिराज मीनावाला लवरात्री या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. यापूर्वी अभिराजने 'सुल्तान' आणि 'फॅन' चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शक  म्हणून काम केले आहे.   (फोटो साभार @aaysharma)