महाराष्ट्रातील इब्राहिमपूर ! कोल्हापुरातील या मुस्लिम गावात आहेत प्राचीन हिंदू मंदिरे
कोल्हापुरातील इब्राहिमपूर गाव हे अत्यंत अनोखो गाव आहे.
Ibrahimpur Village Maharashtra : कोल्हापूर म्हंटल की डोळ्यासमोर येते अंबाबाईचे मंदिर, रंकाळ तलाव, पन्हाळा आणि बरच काही... मात्र, याचा कोल्हापुरात एक अनोखे ठिकाण आहे ते म्हणजे इब्राहिमपूर.
2/7
