Independence Day 2024: यंदा 15 ऑगस्टला करुन पाहा तिरंगा ढोकळा, झटपट होणारी Recipe

| Aug 14, 2024, 13:49 PM IST
1/9

Independence Day 2024: यंदा 15 ऑगस्टला करुन पाहा तिरंगा ढोकळा, झटपट होणारी Recipe

Tiranga Rava Dhokla Recipe on the occasion of  Indian Independence Day

15 ऑगस्ट रोजी स्वंतत्र्यता दिवस साजरा केला जातो. या दिवशी समस्त भारतीय हा दिवस खास पद्धतीने साजरा करतात. 

2/9

Tiranga Rava Dhokla Recipe on the occasion of  Indian Independence Day

यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एक खास पाककृती बनवा. तिरंगा ढोकळा हा झटपट बनतो. पाहा याची रेसिपी

3/9

साहित्य

Tiranga Rava Dhokla Recipe on the occasion of  Indian Independence Day

रवा, बेसन, दही, खायचा रंग (हिरवा-केशरी), तेस, लिंबू, हिरवी मिरची, ओलं खोबरं, हळद, मोहरी, हिंग, तिळ, कडीपत्ता, मीठ 

4/9

कृती

Tiranga Rava Dhokla Recipe on the occasion of  Indian Independence Day

तिरंगा ढोकळा बनवण्यासाठी तीन वेगवेगळ्या रंगाचे बॅटर तयार करुन घ्या. त्यासाठी सगळ्यात पहिले रवा वेगवेगळ्या भांड्यात समान मात्रात काढून ठेवा

5/9

Tiranga Rava Dhokla Recipe on the occasion of  Indian Independence Day

हिरवं बॅटर बनवण्यासाठी खायचा हिरवा रंग टाका तर. केशरी रंगाचे बॅटर बनवण्यासाठी त्यात केशरी रंग टाका. आणि सफेद रंगाचे बॅटर तसेच ठेवा 

6/9

Tiranga Rava Dhokla Recipe on the occasion of  Indian Independence Day

आता कुकरच्या भांड्याना तेल लावून त्यात सुरुवातीला हिरव्या रंगाचे बॅटर लावा त्यानंतर कुकरमध्ये पाणी टाकून हा डब्बा ठेवा. 

7/9

Tiranga Rava Dhokla Recipe on the occasion of  Indian Independence Day

कुकर गॅसवर ठेवण्यापूर्वी शिट्टी काढून घ्या. 2 मिनिटांसाठी वाफवून झाल्यानंतर आता कुकरचे झाकण काढा. 

8/9

Tiranga Rava Dhokla Recipe on the occasion of  Indian Independence Day

त्यानंतर बॅटर थोडे स्पॉन्जी झाल्यावर त्यात सफेद बॅटर टाका आणि पुन्हा वाफवून घ्या. त्यानंतर सगळ्यात शेवटी केशरी रंगाचे बॅटर टाकून वाफ घ्या.

9/9

Tiranga Rava Dhokla Recipe on the occasion of  Indian Independence Day

ढोकळा झालाय की नाही हे ओळखण्यासाठी चाकू बॅटरमध्ये टाकून बघा. जर बॅटर चिकटले नाही तर ढोकळा झाला हे समजायचे. आता ढोकळ्याला राई, कडिपत्ता, मिरची याची फोडणी देऊन सर्व्ह करा.