'Taarak Mehta...' फेम अंजली मेहता खऱ्या आयुष्यात इतकी बोल्ड

Jun 15, 2021, 20:11 PM IST
1/6

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या माध्यमातून लोकप्रियता मिळणाऱ्या अंजली मेहताचं खरं नाव नेहा मेहता असं आहे.   

2/6

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या माध्यमातून लोकप्रियता मिळणाऱ्या अंजली मेहताचं खरं नाव नेहा मेहता असं आहे.   

3/6

गोड आणि प्रेमळ स्वभावाच्या अंजली भाभीने 2020 मध्ये ही सिरिअल सोडली आहे.   

4/6

नेहा आता गुजराती चित्रपटांकडे वळली आहे. तिने हल्लीच एक गुजराती फिल्मची शूटींग पूर्ण केली आहे.   

5/6

चित्रपटात नेहा मुख्य भूमीकेत दिसणार आहेत. या फिल्मची कथा मॉडर्न नवदूर्गा वरती आधारीत आहे.  

6/6

नेहा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.