close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Galaxy Note 9 च्या प्री-बुकिंगचा आज शेवटचा दिवस

Aug 21, 2018, 13:56 PM IST
1/6

Galaxy Note 9

 Galaxy Note 9

सॅमसंगचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy Note 9  22 ऑगस्टला भारतात लॉन्च होईल. दुपारी 12 वाजता कंपनीच्या अधिकृत साईट्स आणि युट्युब चॅनेलवर त्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग होईल. 

2/6

Galaxy Note 9

 Galaxy Note 9

फोन दोन वेरिएन्ट्समध्ये उपलब्ध असेल. बेस वेरिएंटची किंमत 67,900 रुपये आहे. त्यामध्ये  6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. तर 8GB रॅम आणि  512GB स्टोरेजचा फोन 84,900 रूपयांमध्ये उपलब्ध आहे. 

3/6

Galaxy Note 9

 Galaxy Note 9

भारतात Galaxy Note 9 ची प्री ऑर्डर सुरू आहे. आज त्याचा शेवटचा दिवस आहे. 

4/6

Galaxy Note 9

 Galaxy Note 9

सॅमसंग ने सॅमसंग अपग्रेड प्रोग्रामचीदेखील घोषणा केली आहे. त्यानुसार फोन एक्सचेंंगमध्ये 6,000 रूपयांचा बोनस डिस्काऊंट मिळेल. भारतात samsung galaxy note 9 ची विक्री  23 ऑगस्ट पासून होण्याचि शक्यता आहे. 

5/6

Galaxy Note 9

 Galaxy Note 9

सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 अ‍ॅन्ड्रॉईड ओरियो बेस्ड सॅमसंग एक्सपीरियंस यूआई वर चालतो. भारतात फोनमध्ये 2.7 गीगाहर्ट्ज 64-बिट ऑक्टा-कोर एक्सीनॉस 9810 प्रोसेसर आहे. 

6/6

Galaxy Note 9

 Galaxy Note 9

नोट 9मध्ये  4000 एमएएच  बॅटरी सोबत फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी आहे. फोन मध्ये अपर्चर F/1.5 आणि  F/2.4 ड्यूल अपर्चर सोबत 12 मेगापिक्सल वाईड अ‍ॅन्गल आणि अपर्चर F/2.4 सोबत 12 मेगापिक्सल टेलीफोटो सेंसर आहे. दोन्ही रियर लेंस ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन सोबत आहेत.